Flat खरेदी करण्यापूर्वीचे 15 Safety Checks, जे तुमचे लाखो रुपये वाचवू शकतात. Builder, documents, home loan आणि hidden charges, सगळं एकाच सोप्या मराठी ebook मध्ये.
Rent आणि EMI दोन्ही एकाच वेळी भरावे लागतात.
सांगितलेल्या किंमतीपेक्षा budget 15–20% ने वाढतं.
Token दिला, पण loan मंजूर झाला नाही आणि पैसे अडकले.
OC नाही, title clear नाही, आणि हे नंतर कळतं.
"1000 sq.ft." सांगितलं, पण वापरायला फक्त 700.
"Offer फक्त आज" ऐकून घाईत घेतलेला निर्णय.
सोप्या मराठीत, RERA, OC, carpet area सारखे शब्द English मध्ये, म्हणजे builder शी बोलताना तुम्ही confident राहाल.
Stamp duty, GST, maintenance, सगळे hidden charges आणि ₹60 लाखांचं पूर्ण उदाहरण.
किती loan मिळेल, EMI किती परवडेल, आणि quick EMI table.
MahaRERA check, red flags आणि Pune buyers साठी खास टिप्स.
7/12, NA, CC, OC, title report: कोणतं document का महत्त्वाचं.
Agreement मधले 8 clauses जे sign करण्याआधी वाचायलाच हवेत.
प्रत्यक्ष flat आणि परिसरात काय बघायचं, आणि sales tricks ना उत्तर.
RERA चा 10% नियम, token चे 6 नियम आणि negotiation script.
Seller चे documents, dues, loan आणि New vs Resale तुलना.
RERA अंतर्गत तुमचे हक्क आणि complaint कशी करायची.
One-page checklist
New, resale आणि loan साठी
3 projects ची तुलना
Sales office मध्ये विचारायचे
+ 8-step home buying roadmap · Myth vs Fact · सोप्या भाषेतील Glossary
Stamp duty, registration, GST, maintenance advance, legal charges, loan fees आणि interior मिळून. पूर्ण हिशोब ebook मध्ये (उदाहरणादाखल आकडे).
Payment झाल्यावर लगेच PDF download page उघडेल.
Payment नंतर तुम्ही लगेच download page वर याल.
Payment झाल्यावर लगेच download page उघडेल, तिथून PDF download करा. Mobile, laptop किंवा print करूनही वाचू शकता.
सोप्या मराठीत. RERA, OC, carpet area असे real estate शब्द English मध्ये, जेणेकरून builder आणि bank शी बोलताना सोपं जाईल. Checklists English मध्ये आहेत.
उदाहरणं Pune ची आहेत, पण RERA, documents आणि loan चे नियम पूर्ण Maharashtra साठी उपयोगी आहेत.
हो. Resale साठी स्वतंत्र chapter आणि documents checklist आहे.
नाही. हे पुस्तक सर्वसाधारण माहिती आणि checklist देतं. Final व्यवहारापूर्वी documents वकिलाकडून तपासून घ्या.
Razorpay ने UPI (GPay, PhonePe, Paytm), debit/credit card किंवा netbanking.
एका चुकीच्या token ची किंमत यापेक्षा कितीतरी जास्त असते.
हो, मला Ebook हवं आहे →फक्त ₹99 · Instant download